Anuradha Vipat
या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये ज्येष्ठा गौरी घरात आणण्याची योग्य वेळ ३१ ऑगस्ट २०२५, रविवार ही आहे.
या दिवशी गौरीचे आवाहन करून तिला घरात आणले जाते
त्यानंतर १ सप्टेंबर २०२५ रोजी गौरीची पूजा केली जाते.
रविवारी म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२५ला घराच्या उंबऱ्यातून गौरी घरात आणल्या जातात.
गौरी आणताना ताट, चमचा किंवा घंटेने वाजत गाजत स्वागत केले जाते
रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत गौरी आणल्या जातात.
या वर्षी २ सप्टेंबर २०२५ रोजी गौरीचे विसर्जन केले जाते.