Anuradha Vipat
हरतालिकेचे व्रत करताना महिलांनी काही गोष्टी टाळणे महत्वाचे आहे . चला तर मग त्या कोणत्या गोष्टी आहेत ते पाहूयात.
उपवासाच्या वेळी महिलांनी वांगी, मसूर डाळ इत्यादी पदार्थांचे सेवन टाळावे
हरतालिकेचे व्रत करताना महिलांनी रागावणे टाळावे.
हरतालिकेचे व्रत करताना महिलांनी गरोदरपणात निर्जला उपवास करणे टाळले पाहिजे.
हरतालिकेचे व्रत करताना महिलांनी उपवासाच्या दिवशी आंघोळ न करणे टाळावे
हरतालिकेचे व्रत करताना महिलांनी मूर्ती बनवण्यासाठी अयोग्य वस्तू वापरणे टाळावे
हरतालिकेचे व्रत करताना महिलांनी उपवास सोडताना आरोग्यदायी पदार्थचं खावेत