Anuradha Vipat
आवळा हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याचे सेवन आपल्या शरीराच्या गरजेनुसार करावे
आवळ्यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते जे किडनी स्टोन वाढवू शकते.
कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी आवळ्याचे जास्त सेवन करणे टाळावे
जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्याने यकृतातील एन्झाईम्सची पातळी वाढू शकते
जास्त आवळा खाल्ल्याने पोटातील आम्लता वाढू शकते
आवळा खाल्ल्याने पोटात जळजळ किंवा पोटदुखी होऊ शकते
स्तनपान करणाऱ्या महिला महिलांनी डॉक्टरांच्या सल्लानेच आवळा सेवन करावा