Anuradha Vipat
आज गणरायाच्या मूर्तीच्या विसर्जनाचा दिवस आहे.
आजच्या या शुभ दिवशी बाप्पाच्या कानात आपल्या इच्छा सांगा
बाप्पाच्या कानात मनोभावे आपली प्रामाणिक इच्छा सांगा म्हणजे बाप्पाचा आशिर्वीद आपल्यावर कायम राहील
बाप्पाच्या कानात त्याला पुढील वर्षी लवकर परत येण्याची विनंती करा
बाप्पाच्या कानात बाप्पाने दिलेल्या आशीर्वादाबद्दल त्यांचे आभार माना.
'गणपती बाप्पा, मोरिया! पुढच्या वर्षी लवकर या!' याचा जयघोेष नक्की करा
बाप्पाच्या कानात संपूर्ण जगासाठी सुख-समृद्धीची प्रार्थना करा