Anuradha Vipat
मुलांच्या नजरेसमोर जास्त वेळ मोबाईल ठेवू नका.
रात्री मुलांकडून मोबाईल घेऊन घ्या असे केल्याने मोबाईलशिवाय झोपायला शिकतील.
मुलांना मोबाईलमध्ये व्यस्त ठेवण्याऐवजी त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा
मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी त्यांना इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त ठेवा.
पालकांनी मोबाईलचा वापर कमी करावा कारण मुले पालकांचेच अनुकरण करतात.
मुलांना बागकाम किंवा साफसफाई यांसारख्या कामांमध्ये सामील करून घ्या.
मुलांना संगीत ऐकणे, वाद्य वाजवणे, चित्रकला करणे किंवा वाचन करणे यांसारखे छंद जोपासण्यास सांगा.