Anuradha Vipat
राखी पौर्णिमा हा बहीण-भावाच्या अतूट प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा सण आहे.
राखी पौर्णिमेला भावा-बहिणींनी एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात जेणे करुन नात्यात गोडवा टिकून राहील
राखी पौर्णिमेला बहिण आणि भावाने एकमेकांना उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी
राखी पौर्णिमेला बहिण आणि भावाने एकमेकांना राखी बांधल्यानंतर ओवाळावे
राखी पौर्णिमेला बहिण आणि भावाने एकमेकांना एकमेकांचे रक्षण करण्याचे वचन द्यावे
राखी पौर्णिमेला भाऊ आणि बहिणींनी एकमेकांना भेटवस्तू द्याव्यात.
राखी पौर्णिमेला भाऊ आणि बहिणींनी एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा गैरसमज करणे टाळावे.