Anuradha Vipat
रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा आहे. चला तर मग आज आपण पाहूयात राखी बांधायच्या आधी ओवाळणीच्या ताटात कोणत्या वस्तू ठेवाव्यात
राखी हे भाऊ-बहिणीच्या बंधन आणि प्रेम यांचे प्रतीक आहे.
कुंकू हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहे.कुंकाशिवाय सगळ्याचं गोष्टी अपुऱ्या आहेत
अक्षता म्हणजे अखंडता आणि समृद्धी.ओवाळताना अक्षता डोक्यावर टाकतात.
दिव्यामुळे नकारात्मकता दूर होते आणि प्रकाश पसरतो.
मिठाई म्हणजे गोडवा आणि आनंद. मिठाईमुळे भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा येईल
उदबत्तीचा सुगंध वातावरणाला सुगंधित करतो आणि सकारात्मकता वाढवतो