Anuradha Vipat
राखी पौर्णिमेला बहिणी भावाला राखी बांधते आणि भावाकडून तिचे रक्षण करण्याचे वचन घेते.
चला तर मग आज आपण या लेखात पाहूयात की रक्षाबंधनाच्या या शुभदिवशी कोणत्या गोष्टी करु नये.
रक्षाबंधनाच्या या शुभदिवशी राखी बांधताना चुकीच्या वेळी बांधू नये. भद्राकाळात राखी बांधणे टाळावे.
रक्षाबंधनाच्या या शुभदिवशी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा गैरसमज करणे टाळावे.
रक्षाबंधनाच्या या शुभदिवशी भावाने किंवा बहिणीने एकमेकांचा अनादर करणे टाळावे.
रक्षाबंधनाच्या या शुभदिवशी आंबट किंवा कडू पदार्थ खाणे टाळा. गोड पदार्थ खा.
रक्षाबंधनाच्या या शुभदिवशी राखी बांधण्यासाठी तुमच्या भावाच्या घरी रिकाम्या हाताने जाऊ नका