Raksha Bandhan Wishes : रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या भाऊरायाला द्या ‘या’ खास शुभेच्छा

Anuradha Vipat

नात्यात गोडवा

राखीच्या या शुभदिनी, भावाबहिणीच्या नात्यात गोडवा, प्रेम आणि समृद्धी नांदो! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Raksha Bandhan Wishes | agrowon

शुभेच्छा

माझ्या लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा! तू नेहमी सुखी राहा, आनंदी राहा.

Raksha Bandhan Wishes | agrowon

प्रेम आणि आपुलकी

आपल्या राखीच्या पवित्र नात्यात, सदैव प्रेम आणि आपुलकी राहो! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Raksha Bandhan Wishes | agrowon

आठवणी

आपल्या लहापणीच्या आठवणी आल्या डोळ्यासमोर, असाचं माझ्या भावा माझ्यासोबत रहा, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Raksha Bandhan Wishes | agrowon

प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक

प्रिय भावा, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण तुझ्या-माझ्या अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक आहे

Raksha Bandhan Wishes | agrowon

आभार

तू नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतोस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Raksha Bandhan Wishes | agrowon

इच्छा

तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नेहमी भरभरून येवो, हीच माझी इच्छा! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Raksha Bandhan Wishes | agrowon

Shravan Month Stotra : श्रावण मासात मनःशांतीसाठी करा 'हे' स्तोत्रपठण

Shravan Month Stotra | agrowon
येथे क्लिक करा