Mahashivratri Rules : महाशिवरात्री दिवशी कोणत्या गोष्टी करणे टाळावे?

Anuradha Vipat

अत्यंत पवित्र

महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या उपासनेचा अत्यंत पवित्र दिवस आहे.

Mahashivratri Rules | Agrowon

महत्त्वाचे

महाशिवरात्री या दिवशी व्रत करताना किंवा पूजा करताना काही गोष्टी टाळणे शास्त्रानुसार महत्त्वाचे मानले जाते.

Mahashivratri Rules | Agrowon

तामसिक भोजन

या दिवशी मांसाहार, मद्यपान आणि धूम्रपान पूर्णपणे टाळावे. तसेच अन्नामध्ये कांदा आणि लसूण वापरू नका.

Mahashivratri Rules | Agrowon

धान्य सेवन

उपवास करणाऱ्यांनी गहू, तांदूळ किंवा डाळींसारख्या धान्यांचे सेवन करू नये.

Mahashivratri Rules | Agrowon

पांढरे मीठ

उपवासाच्या पदार्थात साधे मीठ टाकण्याऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा. 

Mahashivratri Rules | Agrowon

झोपणे

महाशिवरात्रीच्या रात्री झोपणे टाळावे. ही रात्र जागरण करून शिवनामाचा जप आणि ध्यान करण्यासाठी असते.

Mahashivratri Rules | Agrowon

नकारात्मकता

कोणाशीही वाद घालू नका, कोणाचाही अपमान किंवा निंदा करणे टाळावे.

Mahashivratri Rules | agrowon

Sandalwood Face Pack : चमकदार त्वचेसाठी चंदनाचा फेसपॅक ठरेल उपयुक्त

Sandalwood Face Pack | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...