Sandalwood Face Pack : चमकदार त्वचेसाठी चंदनाचा फेसपॅक ठरेल उपयुक्त

Anuradha Vipat

औषधी गुणधर्म

चंदनामध्ये नैसर्गिक थंडावा आणि औषधी गुणधर्म असल्याने ते त्वचेसाठी वरदान ठरते.

Sandalwood Face Pack | agrowon

 चंदन आणि गुलाब पाणी

चंदनाची पावडर आणि गुलाब पाणी हे दोन्ही एकत्र करून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

Sandalwood Face Pack | agrowon

चंदन, हळद आणि दूध

चंदन पावडर, हळद आणि दूध हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने उन्हामुळे झालेला काळेपणा कमी होतो.

Sandalwood Face Pack | Agrowon

चंदन आणि मध

ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांच्यासाठी हा पॅक उत्तम आहे. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि नैसर्गिक चमक येते. 

Sandalwood Face Pack | Agrowon

पुरळ

चंदनाचे दाहशामक गुणधर्म मुरुम आणि फोडांवर प्रभावी ठरतात.

Sandalwood Face Pack | Agrowon

थंडावा

उन्हाळ्यात त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी चंदन उत्तम आहे.

Sandalwood Face Pack | agrowon

वृद्धत्व

चंदन चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते

Sandalwood Face Pack | Agrowon

Horoscope 9 February 2026 : आज 'या' राशीच्या लोकांना व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता

Horoscope 9 February 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...