Home Vastu Tips : घरात 'या' अशुभ वस्तू ठेवू नका, वाढेल दारिद्र्य आणि संकटे!

Anuradha Vipat

ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये स्वतःची एक ऊर्जा असते.

Home Vastu Tips | Agrowon

वास्तुशास्त्रानुसार

वास्तुशास्त्रानुसार काही वस्तूंमुळे घरात सकारात्मकता येते, तर काही वस्तूंमुळे अत्यंत वाईट आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते

Home Vastu Tips | agrowon

बंद पडलेली घड्याळे

घरात बंद पडलेले घड्याळ असणे अत्यंत अशुभ मानले जाते. घड्याळ हे प्रगतीचे आणि काळाचे प्रतीक आहे.

Home Vastu Tips | agrowon

तुटलेली भांडी आणि आरसा

घरात फुटलेला आरसा, तडे गेलेल्या काचा किंवा तुटलेली-क्रॅक गेलेली भांडी कधीही ठेवू नयेत.

Home Vastu Tips | agrowon

काटेरी झाड

घराच्या आत कॅक्टस सारखी काटेरी झाडे किंवा ज्या झाडांची पाने तोडल्यावर दूध निघते अशी झाडे लावू नका.

Home Vastu Tips | Agrowon

तुटलेला झाडू

झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. घरात तुटलेला, जुना किंवा खराब झालेला झाडू ठेवणे महादोष मानला जातो.

Home Vastu Tips | agrowon

हिंसक चित्रे

घरात बुडणारे जहाज, युद्धाची दृश्ये , हिंसक प्राण्यांचे फोटो किंवा रडणाऱ्या लहान मुलांचे फोटो लावू नका.

Home Vastu Tips | agrowon

Jealous People Signs : मत्सर करणाऱ्या माणसांची लक्षणे कशी ओळखावी?

Jealous People Signs | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...