Jealous People Signs : मत्सर करणाऱ्या माणसांची लक्षणे कशी ओळखावी?

Anuradha Vipat

लक्षणे

तुमच्यावर जळणाऱ्या लोकांची लक्षणे ओळखणे सोपे असते.

Jealous People Signs | agrowon

सवयी

जळणारी व्यक्ती तुमच्या समोर चांगल्या वागतात, पण त्यांच्या काही सवयी आणि वागण्यातून त्यांचा जळफळाट स्पष्ट दिसून येतो.

Jealous People Signs | agrowon

खोट्या स्तुती

हे लोक तुमच्या तोंडावर खूप जास्त आणि अतिशयोक्ती करून स्तुती करतात.

Jealous People Signs | agrowon

'नशीब'

जेव्हा तुम्हाला मोठे यश मिळते, तेव्हा ते तुमच्या कष्टांचे कौतुक करत नाहीत. "त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून मिळालं" असे म्हणतात.

Jealous People Signs | agrowon

सतत स्पर्धा

तुम्ही नवीन गाडी, कपडे किंवा कोणतीही वस्तू घेतली की, ते लगेच तशीच किंवा त्यापेक्षा महागडी वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतात.

Jealous People Signs | agrowon

चुकांवर लक्ष

तुमच्याकडून एखादी छोटी चूक झाली की त्यांना मनातून खूप आनंद होतो. ते त्या चुकीची चर्चा चार चौघांत करतात.

Jealous People Signs | agrowon

चुकीचा सल्ला

तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी सल्ला मागता, तेव्हा ते मुद्दाम असा सल्ला देतात ज्याने तुमचे नुकसान होईल.

Jealous People Signs | agrowon

Ice Water Face Plunge : बर्फाच्या पाण्यात तोंड बुडवण्याचे फायदे: जाणून घ्या ५ जादूई बदल!

Ice Water Face Plunge | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...