Anuradha Vipat
गुगल हे माहितीचे भांडार असले तरी काही गोष्टी गुगलवर शोधणे समस्या निर्माण करू शकते.
सुरक्षितता आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी खालील गोष्टी गुगलवर कधीही सर्च करू नयेत
बॉम्ब कसा बनवायचा अशा प्रकारची माहिती शोधणे अत्यंत धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. सुरक्षा यंत्रणा अशा सर्चवर लक्ष ठेवतात.
आत्महत्या कशी करावी किंवा स्वतःला इजा कशी पोहोचवायची गुगलवर असे शोधल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते
पीडित व्यक्तींचे किंवा अपघातग्रस्तांची फोटो अशा प्रकारचा आशय पाहणे मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकते.
तुम्हाला काही आजार असल्यास गुगलवर लक्षणे शोधून स्वतःच उपचार करणे टाळा.
ड्रग्स खरेदी करणे, चोरीचे सॉफ्टवेअर डाउनलोड करणे किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कामांशी संबंधित माहिती गुगलवर शोधू नका.