Modi 3.0 Cabinet : 'या' महिला खासदार मोदी मंत्रिमंडळात मंत्री होणार

Aslam Abdul Shanedivan

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ज्यात काही महिला खासदारांचाही समावेश आहे.

निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन यांच्यावर पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांनी विश्वास दाखवला असून त्यांच्याकडे अर्थमंत्रालय होते.

Modi 3.0 Cabinet | Agrowon

अनुप्रिया पटेल

अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांचे मोदी मंत्रिमंडळात स्थान पक्के झाले असून त्याही मागच्या सरकारमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री होत्या

Modi 3.0 Cabinet | Agrowon

खासदार शोभा करंदलाजे

बेंगळुरू उत्तरच्या खासदार शोभा करदंजले देखील पुन्हा एकदा मंत्री होणार असल्याचे कळत आहे

Modi 3.0 Cabinet | Agrowon

अन्नपूर्णा देवी

झारखंडच्या कोडरमा मतदारसंघाच्या खासदार अन्नपूर्णा देवी या देखील मंत्री होऊ शकतात.

Modi 3.0 Cabinet | Agrowon

खासदार रक्षा खडसे

महाराष्ट्रातील रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे याही मोदी सरकार ३.० मध्ये मंत्री होतील. संभाव्य मंत्र्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे

Modi 3.0 Cabinet | Agrowon

निमुबेन बम्भानिया

गुजरातच्या भावनगर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार निमुबेन बम्भानिया यांचा देखील यात समावेश आहे

Modi 3.0 Cabinet | Agrowon

Sunflower Use : सुर्यफुलाचे तेलाशिवायही हे आहेत उपयोग