Sunflower Use : सुर्यफुलाचे तेलाशिवायही हे आहेत उपयोग

Team Agrowon

महाराष्ट्रात तेलबियामध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूल या पिकाचा जवळजवळ ७० टक्के क्षेत्र आहे. 

Sunflower Use | Agrowon

सुर्यफुलाच्या झाडाचा बुंधा, पाने, फुलांच्या भुश्‍श्‍यापासून कंपोस्ट तयार करून पिकांना दिले तर नत्र, स्फुरद, पालाश इत्यादी अन्नद्रव्येउपलब्ध होतात. जमिनीचा पोत सुधारतो.

Sunflower Use | Agrowon

झाडाचा बुंधा, पानांच्या लगद्यापासून कागद तयार करतात.

Sunflower Use | Agrowon

बुंध्यातील गराचा उपयोग पार्सलचे खोके, शोभेचे छप्पर, बाटलीची बुचे इत्यादी उपयुक्त वस्तू बनविण्यासाठी केला जातो.

Sunflower Use | Agrowon

फुलांचा भुसा पशू व पक्ष्यांसाठी खाद्य म्हणून वापरतात.

Sunflower Use | Agrowon

खोड व भुशापासून मिळणाऱ्या पेक्‍टिनमध्ये मिथॉक्‍सीलचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याला फळांपासून मिळणाऱ्या  पेक्‍टिनपेक्षा जास्त मागणी असते.

Sunflower Use | Agrowon

मधमाशी पालनासाठीही सुर्यफूल उपयुक्त आहे.

Sunflower Use | Agrowon

सुर्यफूल तेलाचा उपयोग रंग, वॉर्निश, प्लॅस्टिक वस्तू निर्मितीमध्ये होतो.

Sunflower Use | Agrowon