Wild Creatures : न खाता-पीता महिनोमहिने जीवंत राहतात हे जंगली जीव

Mahesh Gaikwad

निसर्ग

निसर्गामध्ये अनेक असे चित्र-विचित्र जीव आहेत, ज्यांच्या बद्दल आपल्याला खूपच कमी माहिती असते.

Wild Creatures | Agrowon

निसर्गातील प्राणी

निसर्गामध्ये असेही काही जीव आहेत, जे महिनोमहिने काहीही न खाता-पीता जीवंत राहू शकतात.

Wild Creatures | Agrowon

जीव जंतू

आज आम्ही तुम्हाला अशाच काही निसर्गातील जीव जंतूबद्दल सांगणार आहोत.

Wild Creatures | Agrowon

पेंग्विन

पेंग्विन हा पक्षी शुन्यापेक्षा कमी तापमानात दोन ते चार महिन्यांपर्यंत विना खाता-पीता राहू शकतो.

Wild Creatures | Agrowon

वाळवंटी कासव

वाळवंटात आढळणारे कासव ५०-६० अंश सेल्सिअस तापमानातही काही महिन्यांपर्यंत विना पाण्याचे राहू शकते.

Wild Creatures | Agrowon

कमोडो ड्रॅगन

कमोडो ड्रॅगन हा सरपटणारा प्राणी आपल्या शिकारीला गिळून टाकतो. पण याला शिकार न मिळाल्यास हा काही आठवडे आणि महिन्यांपर्यंत जीवंत राहतो.

Wild Creatures | Agrowon

मगर

मगरीचे पचनक्रिया अत्यंत मंद असते. त्यामुळे मगर अनेक महिने काहीही न खाता राहू शकते.

Wild Creatures | Agrowon