Sunglasses : उन्हाळ्यात UV किरणांपासून वाचण्यासाठी 'या' टिप्स महत्वाच्या

sandeep Shirguppe

सनग्लासेस

मे महिन्यात उन्हाच्या कडक झळांपासून सनग्लासेस वापरून डोळ्यांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

Sunglasses | Sunglasses

अतिनील किरणे

UVA आणि विशेषत: UVB किरण डोळ्यांच्या पृष्ठभागाच्या उतींना, कॉर्निया आणि लेन्सला नुकसान करतात.

Sunglasses | Sunglasses

सनग्लासेस खरेदी असे करा

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीच्या मते, सनग्लासेस खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Sunglasses | agrowon

100 टक्के यूव्ही ब्लॉक

सनग्लासेस खरेदी करताना ते १०० टक्के अतिनील किरणांपासून बचाव करतात आणि त्यांच्यापासून संरक्षण देतात.

Sunglasses | agrowon

स्वस्त सनग्लासेस खरेदी करू नका

स्वस्त गडद रंगाच्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या लेन्स अतिनील किरणांपासून कोणत्याही प्रकारे संरक्षण करत नाही.

Sunglasses | agrowon

सनग्लासेस आकार

सूर्याच्या अतिनिल किरणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मोठ्या आकाराचे सनग्लासेस घालावे.

Sunglasses | agrowon

मिरर फिनीश

सनग्लासेसच्या लेन्सवर मिरर फिनिशचा एक थर असतो जो प्रकाशाला डोळ्यांत येण्यापासून रोखतो.

Sunglasses | agrowon

गडद रंगाची काच

गडद रंगाच्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या लेन्स अतिनील किरणांपासून कोणत्याही प्रकारे संरक्षण करत नाही.

Sunglasses | agrowon