Tulsi Plant : तुळस वाचवायची असेल तर कदापी लावू नका ही ३ रोपं; नेमकी कारणं काय?

Aslam Abdul Shanedivan

तुळशीचे झाड

बहुतांश भारतीयांच्या घरात किंवा बाल्कनीबाहेर तुळशीचे झाड हे पाहायला मिळतेच.

Tulsi Plant | Agrowon

औषधी गुणधर्म

तुळशीच्या झाडाचे धार्मिक महत्व मोठे आहे. तर याचे औषधी गुणधर्म तितकेच महत्वाचे आहेत.

Tulsi Plant | Agrowon

आरोग्याला अनेक फायदे

घर प्रसन्न तर राहतेच, शिवाय त्याची पानं खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदेही मिळतात.

Tulsi Plant | Agrowon

तुळशी सुकते

पण तुळशीच्या रोपाची जास्त काळजी घ्यावी लागते. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालत नाही. जराही दुर्लक्ष किंवा काही झाडे बाजूला ठेवल्याने तुळशी सुकत जाते. मग ही झाडे कोणती आहेत.

Tulsi Plant | Agrowon

काकडी

तुळशीच्या रोपट्याच्या बाजूला कधीही काकडीचे वेल लावू नये. तुळस आणि काकडी एकमेकांच्या बाजूला असतील तर, काकडीच्या चवीवर परिणाम होतो.

Tulsi Plant | Agrowon

बडीशेप

बडीशेप आणि तुळस एकत्र लावू नये. बडीशेप कीटकांना आकर्षित करणारे असल्याने तुळशीची योग्य वाढ होत नाही.

Tulsi Plant | Agrowon

रास्पबेरी बेरी

रास्पबेरी एक बेरी वर्गीय फळ आहे. तर याचे झाड लवकर पसरते. यामुळे तुळसच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो.

Tulsi Plant | Agrowon

Red & Green Chilli : बाजारात मिरच्या मिळतातच पण घरीच कसे लावाल मिरचीचं रोप? ही आहे सोपी पद्धत