Red & Green Chilli : बाजारात मिरच्या मिळतातच पण घरीच कसे लावाल मिरचीचं रोप? ही आहे सोपी पद्धत

Aslam Abdul Shanedivan

तिखट मिरची

मिरची ही तिखट असते हे माहित असूनही हिच्या मोहात पडणारे अनेक असतात. तर मिरचीशिवाय अनेक पदार्थांना चवही येत नाही.

Red & Green Chilli | Agrowon

प्रत्येक घरात मिरची

मिरचीशिवाय भारतीयांच्या अनेक घरात अन्न शिवजत नाही. यामुळे प्रत्येक घरात हिरवी किंवा लाल मिरची ही दिसते म्हणजे दिसतेच

Red & Green Chilli | Agrowon

मिरचीचे रोप

पण जर बाजारात मिळणारी मिरची संपली तर मग काय कराल. अशी वेळी बाहेर न फिरता तुम्ही घरीच मिरचीचे रोप लावू शकता.

Red & Green Chilli | Agrowon

मिरचीचे रोप घरात

घरातच मिरचीचे रोप लावणे फार सोपे आहे. यासाठी एका कुंडीत माती घेऊन त्यात मिरचीचे रोप लावता येते.

Red & Green Chilli | Agrowon

कशी घ्याल काळजी

मिरचीच्या रोपट्याला नेहमी सूर्यप्रकाशात ठेवावे. यामुळे रोपट्याची योग्य वाढ होते. आठवडाभरानंतर पिवळी पानं छाटून टाका. यानंतर रोपट्याला हिरव्यागार मिरच्या येतील

Red & Green Chilli | Agrowon

योग्य वाढ होत नसेल तर

मिरचीचे रोपटे खूप मोठे नसते. त्यामुळे हे जागा व्यापत नाही. योग्य वाढ होत नसेल तर, रोपट्याला पाणी घालण्यापूर्वी त्यात काही गोष्टी मिसळवा

Red & Green Chilli | Agrowon

मिरच्यांनी रोपटे बहरेल

एका वाटीत ५०० मिली ताक, ३० ग्रॅम मोहरीची पेंड आणि २ ग्रॅम पाणी घालून मिश्रण तयार करा. तयार मिश्रण ३ दिवसांसाठी तसेच ठेवा, ३ दिवसानंतर मातीत मिक्स करा. यामुळे मिरच्यांनी रोपटे बहरेल

Red & Green Chilli | Agrowon

Paddy Seed Bank : ६५० पारंपरिक भात वाणांची 'सीड बँक' करणारा अवलिया