Green Leaves : अशी तीन 'हिरवी पाने' बॅड कॉलेस्ट्रॉल करतात नसांमधून हद्दपार

Aslam Abdul Shanedivan

धावती जीवनशैली

आपण आपल्या रोजच्या काम आणि धावती जीवनशैलीमुळे मिळेत ते खा असे करताना फास्टफूडवर ताव मारतो

Green Leaves | agrowon

बॅड कॉलेस्ट्रॉल

आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावे ठेवण्याचे प्रयत्न न केल्यास बॅड कॉलेस्ट्रॉल वाढते.

Green Leaves | agrowon

हार्टअटॅक येण्याची शक्यता

तर बॅड कॉलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराच्या समस्या उद्भवत. ज्यामुळे हार्ट ब्लॉकेज, हार्टअटॅक येण्याची शक्यता असते.

Green Leaves | agrowon

हिरव्या पालेभाज्या

त्यामुळे रक्तीतील बॅड कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तीन हिरव्या पालेभाज्या खाणे उपयुक्त ठरते

Green Leaves | agrowon

कढीपत्ता

कढिपत्त्यामध्ये अँटीऑक्सीडेंट असल्याने रक्तातील चांगलं कॉलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करून बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करते.

Green Leaves | agrowon

मेथीची पाने

मेथीची भाजी देखील बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते. त्यामुळे आपल्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश करा.

Green Leaves | agrowon

तुळशीची पाने

तुळशीच्या पानांना आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व असून यात देखील अँटीऑक्सीडेंट आणि व्हिटॅमीन जास्त प्रमाणात असतं. जे बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करतं.

Green Leaves | agrowon

Miyazaki Mango : 'या' आंब्याची किंमत आहे तुमच्या १ महिन्याच्या पगारापेक्षाही अधिक

आणखी पाहा