Miyazaki Mango : 'या' आंब्याची किंमत आहे तुमच्या १ महिन्याच्या पगारापेक्षाही अधिक

Aslam Abdul Shanedivan

आंबा

आंब्याला हा फळांचा राजा असून हे एक हंगामी फळ आहे. तर याचे अनेक प्रकार असून चवही वेगळी असते.

Miyazaki Mango | agrowon

अंब्याच्या जाती

यामध्ये दसरी, लंगडा, चौंसा आणि अल्फोन्सो या अंब्याच्या जाती त्याच्या चविसाठी खूप प्रसिद्ध आहे.

Miyazaki Mango | agrowon

सर्वात महागडा आंबा

तर जगभरात आढळणाऱ्या आंब्याच्या अनेक जाती या महागड्या असून भारतातील सर्वात महागडा आंबा आहे.

Miyazaki Mango | agrowon

कोहिनूर आंब्याची जाती

भारताच्या मुर्शिदाबाद, पश्चिम बंगालमध्ये मियाझाकी म्हणजेच कोहिनूर आंब्याच्या जातीचा समावेश आहे.

Miyazaki Mango | agrowon

७० ते ८० हजार रुपये प्रतिकिलो

जो जगातील सर्वात महागडा आंबा असून मियाझाकीची भारतात ७० ते ८० हजार रुपये प्रतिकिलो किंमत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात २ ते २.५ लाख रुपये/किलो किंमत आहे.

Miyazaki Mango | agrowon

विशेष सुगंध आणि चव

या आंब्याला विशेष सुगंध आणि चव असून यात अँटिऑक्सिडंट्स, बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक ॲसिड सारखी पोषक गुणधर्म असतात.

Miyazaki Mango | agrowon

जपानमधील 'मियाझाकी' शहरावरून नाव

तसेच तो 'तायो-नो-तामागो' किंवा 'एग्ज ऑफ सनशाईन' या नावाने विकला जातो. हा आंबा गडद लाल रंगाचा असतो. मियाझाकी आंब्याचे नाव जपानमधील 'मियाझाकी' या शहरावरून पडले आहे.

Miyazaki Mango | agrowon

Eating Soybeans : दररोज एक मुठ सोयाबीन खा अन् तंदुरूस्त शरीर

आणखी पाहा