Anuradha Vipat
पोटाच्या आरोग्यासाठी काही बिया पाण्यात भिजवून कोमट पाण्यात पिल्याने फायदा होतो.
पोटाच्या आरोग्यासाठी बियांचे मिश्रण करून नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये समाविष्ट करावे.
पोटाच्या आरोग्यासाठी बियांच्या पावडरचा वापर पदार्थांमध्ये करता येतो
चिया सीड्समध्ये भरपूर फायबर असते जे पचनक्रिया सुरळीत ठेवते
जवसामध्ये फायबर आणि निरोगी चरबी असते
जिऱ्याचे पाणी किंवा जिरे पावडर पचनक्रिया सुधारते
बडीशेप पोटाच्या समस्यांवर गुणकारी आहे