Anuradha Vipat
कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले प्रथिने स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक.
कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.
कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम हाडे मजबूत करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि हृदयासाठी चांगले असते.
कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले लोह शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते.
कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले झिंक रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचेसाठी चांगले असते.
कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले ओमेगा-६ फॅटी ऍसिडस् मेंदूसाठी आणि त्वचेसाठी आवश्यक आहे