Anuradha Vipat
रेडी टू ईट (Ready-to-eat) पदार्थ सतत खाल्ल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
रेडी टू ईट (Ready-to-eat) पदार्थ सतत खाल्ल्यास उच्च रक्तदाब होऊ शकतो कारण त्यात जास्त मीठ असते. जास्त मीठ रक्तदाब वाढवते.
सतत प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी होऊ शकते.
रेडी टू ईट पदार्थांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
सतत जंक फूड खाल्ल्याने थकवा, आळस आणि एकाग्रता कमी होऊ शकते.
रेडी टू ईट पदार्थांमध्ये सामान्यतः चरबी, मीठ आणि साखर जास्त असते, ज्यामुळे वजन वाढू शकते.
जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते, ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो