Best Fertilizer : पिकांच्या वाढीसाठी ही खत फायदेशीर ठरतील!

Sanjana Hebbalkar

खतं

शेतीसाठी पिकांच्या योग्य वाढीसाठी शेतकरी वेगवेगळ्या खतांचा वापर करतात. बाजारात अनेक खत उपलब्ध आहेत.

Best Fertilizer | Agrowon

पिकांसाठी फायदेशीर

शेतात वेगवेगळ्या प्रकारची खत वापरत असतो. त्यातील काही महत्त्वाची खत पीक वाढीसाठी महत्त्वाची ठरतील!

Best Fertilizer | Agrowon

शेणखत

भारतात पूर्वापार शेतीमध्ये शेणखताचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्यामते १८० दिवसापूर्वीचं जुनं खत पिकांसाठी चागलं असतं

Best Fertilizer | Agrowon

कपाशीचं पेंड

कपाशीचं पेंड हे एक नायट्रोजन समृद्ध खत आहे. हे खत शोषणासाठी वेळ लागतो त्यामुळे यासोबत किडनाशक वापरतात

Best Fertilizer | Agrowon

अल्फल्फा पेंड

अल्फल्फा पेंड जमीनीतील पोषक घटकांची कमतरता भरून काढतं. तसेच जमीनीवरील रोगावर प्रभावी ठरतं.

Best Fertilizer | Agrowon

बोन मील

बोन मील खतांमध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस असतं हे प्राण्याच्या हाडांपासून बनवलं जातं. यामुळे खतांची स्फुरदाची कमतरता भरून निघतं

Best Fertilizer | Agrowon

फिश इमलशन

फिश इमलशन हे एक खत आहे जे मासे आणि त्याच्यातील घटकांपासून बनवलं जातं यामध्ये पोटॅशियम, नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे

Best Fertilizer | Agrowon
Best Fertilizer | Agrowon
आणखी वाचा...