Mint, Coriander and Curry Leaves : या देसी टिप्स् वापरा वाळणार नाही पुदिना, कोतमिर आणि कढीपत्ता

Aslam Abdul Shanedivan

पुदिना, कोथिंबीर आणि कढीपत्ता

उन्हाळ्यात पुदिना, कोथिंबीर आणि कढीपत्ता सुकण्याची समस्या मोठी असते.

Mint, Coriander and Curry Leaves | Agrowon

घरगुती टिप्स्

पुदिना, कोथिंबीर आणि कढीपत्ता काही दिवसांतच वाळतो. अशा परिस्थितीत काही घरगुती टिप्स् वापरून पुदिना, कोथिंबीर आणि कढीपत्ता वाचवता येतो

Mint, Coriander and Curry Leaves | Agrowon

रेफ्रिजरेटरचा वापर

काही लोक पुदिना, कोथिंबीर आणि कढीपत्ता वाळण्यापासून वाचवण्यासाठी रेफ्रिजरेटरचा वापर करतात

Mint, Coriander and Curry Leaves | Agrowon

चव आणि सुगंध

मात्र कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता पिवळा पडण्यासह कोमेजतो. त्याची चव आणि सुगंधा नाहीसा होतो.

Mint, Coriander and Curry Leaves | Agrowon

पेपर टॉवेलचा वापर

पुदिन्याची पाने धुतल्यानंतर ती कोरडी करून पेपर टॉवेलमध्ये ठेवल्यास ती दीर्घकाळ ताजी राहतात.

Mint, Coriander and Curry Leaves | Agrowon

पेपर टॉवेल वापर

असेच कोथिंबीर आणि कढीपत्ता टीकवण्यासाठी देखील करता येते यामुळे ते दीर्घकाळ ताजे राहते

Mint, Coriander and Curry Leaves | Agrowon

सीलबंद प्लास्टिक पिशवी

याशिवाय कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्त्याच्या पानांच्या थरामध्ये पेपर टॉवेलही ठेवून ते सीलबंद प्लास्टिकच्या पिशवीत टेवल्यासही टवटवीतपणा राहतो

Mint, Coriander and Curry Leaves | Agrowon

Ajmoda : अजमोदा म्हणजेच ओवा आहे बहुगूणी; अनेक आजारांवर आहे कारगर