Healthy Heart Asanas : हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'ही' आसने आहेत एकदम उपयुक्त

Anuradha Vipat

बालासन

हे आसन तणाव कमी करण्यासाठी आणि विश्रांतीसाठी उपयुक्त आहे. यामुळे हृदय शांत होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

Healthy Heart Asanas | Agrowon

भुजंगासन

हे आसन छाती, खांदे आणि पाठदुखीसाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. 

Healthy Heart Asanas | agrowon

सेतुबंध

हे आसन हृदयाला बळकटी देते आणि रक्तदाब कमी करते. 

Healthy Heart Asanas | agrowon

मत्स्यासन

हे आसन छाती उघडते आणि श्वासोच्छ्वास सुधारते. यामुळे हृदय आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारते. 

Healthy Heart Asanas | agrowon

पश्चिमोत्तानासन

हे आसन तणाव कमी करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. 

Healthy Heart Asanas | agrowon

ताडासन

हे आसन शरीराला स्थिरता आणि संतुलन प्रदान करते. यामुळे स्नायू मजबूत होतात आणि रक्त परिसंचरण सुधारते. 

Healthy Heart Asanas | agrowon

वृक्षासन

हे आसन शरीराचे संतुलन सुधारते आणि एकाग्रता वाढवते. यामुळे पाय आणि कंबर मजबूत होतात. 

Healthy Heart Asanas | agrowon

Salad For Lose Weight : वजन कमी करण्यासाठी आहारात करा 'या' योग्य सॅलडचा समावेश

Salad For Lose Weight | agrowon
येथे क्लिक करा