Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी सॅलड खाण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी सॅलड हा एक उत्कृष्ट पर्याय आहे
फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी फायबरने समृद्ध असते. वजन लवकर कमी करणाऱ्यांसाठी हे सॅलड खूप फायदेशीर आहे.
कलिंगड मध्ये भरपूर पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते आणि जास्त खाण्यापासून देखील प्रतिबंधित करते.
व्हेजी सूपमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात आणि त्यात कॅलरीज कमी असतात जे डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात आणि पचन सुधारतात.
तूम्ही नारळाच्या पाण्याची स्मूदी करून ही वर्कआउट करण्यापूर्वी किंवा नंतर देखील सेवन करणे परिपूर्ण आहे.
स्प्राउट्स सॅलडमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते जे तुम्हाला जास्त खाण्यासारख्या वाईट सवयींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
उन्हाळ्यात तुम्ही काकडी, पुदिना आणि दह्यापासून बनवलेले रायता देखील ट्राय करू शकता. हे प्रथिने समृद्ध असून यामध्ये कॅलरीज कमी आहेत आणि हायड्रेटिंग आहे.