Team Agrowon
उन्हाळी हंगामात विविध पिकांची लागवड केली जाते. पण लागवड क्षेत्रानूसार उत्पादन मात्र त्या प्रमाणात मिळत नाही.
बदलते हवामान
अवेळी पेरणी.
योग्य अंतरावर पेरणी न करणे.
कमी पाण्याच्या उपलब्धतेमध्ये सिंचन व्यवस्थापन.
वाणांची उपलब्धता
सेंद्रिय व जैविक खतांचा अभाव
रासायनिक खतांची असंतुलित मात्रा