Anuradha Vipat
घराच्या भिंतीवर पळणाऱ्या घोड्यांचा फोटो लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा मिळते.
घराच्या भिंतीवर पळणाऱ्या घोड्यांचा फोटो लावल्याने यश व प्रगती मिळते
घराच्या भिंतीवर पळणाऱ्या घोड्यांचा फोटो लावल्याने घरात आर्थिक स्थिरता येते
घराच्या भिंतीवर पळणाऱ्या घोड्यांचा फोटो लावल्याने नशीब उजळते
पळणाऱ्या घोड्यांचा फोटो हे शक्ती, वेग, समृद्धी आणि यशाचे प्रतीक आहे
घरात पळणाऱ्या घोड्यांचा फोटो योग्य दिशेला लावल्यास त्याचे चांगले फायदे मिळतात
घरात पळणाऱ्या घोड्यांचा फोटो दक्षिण दिशेला लावल्याने व्यावसायिक यश मिळते.