Kitchen Garden : हे आहेत परसबाग असण्याचे फायदे

Team Agrowon

घरातील सर्वांच्या सुदृढ आरोग्यासाठी कमी खर्चात पोषक असा सकस आहार मिळावा यासाठी घराजवळ परसबाग तयार करावी.

Kitchen Garden | Agrowon

फरसबाग असेल तर दैनंदिन आहारासाठी कमी पैशात ताजा भाजीपाला उपलब्ध होतो.

Kitchen Garden | Agrowon

घराच्या घरी किमान एक व्यक्तीस वर्षभर रोजगार उपलब्ध होते.

Kitchen Garden | Agrowon

दैनंदिन आहारात आवश्यक असणारी जीवनसत्त्वे, कर्बपदार्थ व प्रथिने सहज उपलब्ध होऊन कुपोषण कमी करण्यास मदत होते.

Kitchen Garden | Agrowon

परसबागेत खरीप हंगामात वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी, गावर, चवळी, दोडका, गिलके, कारली, काकडी, दुधीभोपळा, पालक, राजगिरा, मेथी, कोथिंबीर, शेपू, पोकळा या भाज्याची लागवड करावी.

Kitchen Garden | Agrowon

रब्बी हंगामात टोमॅटो, पालक, राजगिरा, मेथी, कोथिंबीर, शेपू, वांगी, मिरची, फुलकोबी, गाजर, बीट, कांदा, लसूण,बटाटा, मुळा या भांज्याची लागवड करावी.

Kitchen Garden | Agrowon

उन्हाळी हंगामात भेंडी, चवळी, गवार, वांगी, टोमॅटो, घेवडा, भोपळा, कारली, काकडी, पालक या भाज्याची लागवड करावी.

Kitchen Garden | Agrowon