Mahesh Gaikwad
महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्यादृष्टीने भारतातील तीसरे सर्वात मोठे राज्य आहे.
महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ ३ लाख ८ हजार वर्ग किलोमीटर इतके आहे.
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके आहेत.
पण तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता हे माहित आहे का?
क्षेत्रफळानुसार महराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा हा मुंबई शहर हा आहे.
मुंबईचे क्षेत्रफळ ६०३.४ वर्ग किलोमीटर इतके आहे.
याशिवाय मुंबईला भारत देशाची आर्थिक राजधानी सुध्दा म्हटले जाते.
देशभरातून लोक रोजगाराच्या शोधात आणि आपली स्वने पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. आणि म्हणूनच तील स्वप्न नगरी असेही म्हटले जाते.