Benefits Cheese : प्रथिने युक्त चीज खाण्याचे असे आहेत फायदे

sandeep Shirguppe

चीजमध्ये प्रोटीन

चीजमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नीशियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि विटामिन के-2 असते.

Benefits Cheese | agrowon

चीज स्लाईस

चीज स्लाईस एक ग्लास दूधाइतके मानले जाते. पण मर्यादित प्रमाणात चीज खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

Benefits Cheese | agrowon

ऑस्टिओपोरोसिससाठी

ऑस्टियोपोरोसिसचा त्रास असलेले लोक त्यांच्या आहारात चीजचा समावेश केल्यास बराच फरक पडतो.

Benefits Cheese | agrowon

आतड्यांना फायदा

सॅच्युरेटेड फॅटने समृद्ध असलेल्या चीजमध्ये सूक्ष्म जीवाणू असतात, जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Benefits Cheese | agrowon

वजन होईल कमी

चीजमध्ये असलेली नैसर्गिक चरबी वजन वाढू देत नाही. बाजारात अनेक प्रकारचे चीज उपलब्ध आहेत.

Benefits Cheese | agrowon

प्रतिकारशक्ती वाढेल

चीजमध्ये व्हिटॅमीन भरपूर प्रमाणात असतं यामुळे तुम्ही आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

Benefits Cheese | agrowon

व्हिटॅमिन सी

चीज खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन सी मिळते तसेच प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

Benefits Cheese | agrowon

उच्च रक्तदाब कमी होतो

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी चीज खाल्ल्यास त्यांचा सिस्टोलिक रक्तदाब २-४ मिमी एचजी कमी होऊ शकतो.

Benefits Cheese | agrowon