Gulkand Benefits : उन्हाळ्यात रोज एक चमचा गुलकंद शरिर ठेवेल थंड

sandeep Shirguppe

गुलकंद

तज्ज्ञ उन्हाळ्यात रोज एक चमचा गुलकंद खाण्याचा सल्ला देतात. गुंलकंदाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Gulkand Benefits | agrowon

पोटातील उष्णता कमी

गुलकंद खाल्ल्याने थकवा, वेदना, स्नायूचे दुखणे, पोटातील उष्णता यांसारख्या आरोग्याच्या समस्या दूर होतात.

Gulkand Benefits | agrowon

अल्सरसाठी गुलकंद फायदा

तोंडावरील अल्सरसाठी गुलकंद फायद्याचे. कारण शरीरातील अतिउष्णतेमुळे तोंडामधे अल्सर येतात.

Gulkand Benefits | agrowon

मासीक पाळीत गुलकंद खा

महिलांना मासिक पाळीच्या वेळी ओटी पोटात दुखत असेल तर अशा वेळी त्यांनी गुलकंद खावे आराम मिळेल.

Gulkand Benefits | agrowon

जळजळीवर गुलकंद उपयुक्त

लोकांना तळहात आणि तळपायात जळजळ होते. अशावेळी त्यांनी रोज गुलकंद खावे.

Gulkand Benefits | agrowon

सरबतमध्ये गुलकंद घ्या

तुम्ही गुलकंद नुसतेच किंवा सरबत किंवा लस्सीमधे टाकूनही खाऊ शकता.

Gulkand Benefits | agrowon

अँटिऑक्सिडंटस

यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंटस असल्याने बॉडी डिटॉक्स होते.

Gulkand Benefits | agrowon

यांनीही गुलकंद खावा

उन्हाळ्यात नाकातून रक्तप्रवाह झाल्यास गुलकंद खावे. उन्हाळ्यात घामाचा घाणेरदा वास येणाऱ्यांनीही गुलकंद खावे.

Gulkand Benefits | agrowon