Aslam Abdul Shanedivan
PM किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे.
यातून दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रूपये दिले जातात. मात्र यंदा यात बदल करण्यात आले आहेत. यामुळे पुढील वर्गातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही
पण यंदापासून काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता वडील किंवा मुलगा यातील एकच व्यक्त पात्र असेल.
तसेच ज्यांची स्वतःची शेतीयोग्य जमीन नाही. मात्र त्याचे वय 18 वर्ष पुर्ण नाही
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी किंवा जमिनीची पडताळणी केलेली नाही
यातून चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता जे सरकारी कर्मचारी/अधिकाऱ्यांसह कोणत्याही सरकारी संलग्न/स्वायत्त संस्थेचे कार्यरत/निवृत्त अधिकारी/कर्मचारी असतील असे
तसेच कोणतीही व्यक्ती केंद्रासह राज्यात माजी/वर्तमान मंत्री किंवा संवैधानिक पदावर असेल असे
शेतकरी अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने मागील वर्षात आयकर भरला असेल अशी व्यक्ती
कुटुंबातील सदस्य डॉक्टर/इंजिनियर/वकील/चार्टर्ड अकाउंटंट/वास्तुविशारद या व्यवसायाशी निगडीत असेल ती व्यक्ती