Donkey IQ : काय सांगता!... गाढव अन् माणसाच्या 'IQ'त थोडाच फरक

Mahesh Gaikwad

गरीब प्राणी

गाढव हा अत्यंत गरीब आणि आज्ञाधारक प्राणी आहे. परंतु या प्राण्याला मंदबुद्धी असे म्हणतात.

Donkey IQ | Agrowon

गाढवाची उपमा

एखाद्या माणसाला मंदबुध्दी म्हणायचे असेल, तर त्या माणसाला काय गाढव माणूस आहे, असे बोलतात.

Donkey IQ | Agrowon

गाढवाची समज

पण ज्या गाढवाला तुम्ही कमी अक्कल आहे, असे समजता. वास्तविकपणे त्याला इतकीही कमी अक्कल नसते, असे म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Donkey IQ | Agrowon

गाढवाचा IQ

'द डाँकी सेंच्युरी ब्रिटेन' या संस्थेने गाढवांच्या IQ (बुध्यांक) बाबत अभ्यास केला आहे.

Donkey IQ | Agrowon

गाढवाची स्मरणशक्ती

या अभ्यासातून गाढवांची स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता तीक्ष्ण असल्याचे समोर आले आहे.

Donkey IQ | Agrowon

गाढवाचा बुध्यांक

ScienceDirect.Com च्या अहवालानुसार, गाढवाचा IQ २७.६२ टक्के एवढा आहे.

Donkey IQ | Agrowon

माणसाचा IQ

गाढवाच्या तुलनेत माणसांचा IQ तुलनेने जास्त असून तो ३३.२३ टक्के इतका आहे.

Donkey IQ | Agrowon

गाढव प्राणी

गाढव हा प्राणी चांगल्या आणि वाईट अनुभवांना खूप कालावधीसाठी स्मरणात ठेवतो.

Donkey IQ | Agrowon

रस्ते विसरत नाही

इतकेच नाही तर गाढव कठीणातील कठीण रस्तेसुध्दा वर्षानुवर्षे विसरत नाही.

Donkey IQ | Agrowon