sandeep Shirguppe
आहारात महत्व असलेल्या मटारमध्ये (वाटाणे) जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स घटक असतात.
मटारमध्ये नियासिन हा घटक असल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.
मटारचे नियमीत सेवन केल्यास तुम्हाला वजन कमी करण्यास फायदा होतो.
वाटाण्यामुळे पोट लवकर भरते आणि भूक लवकर लागत नाही.
मटारमध्ये सेलेनियम घटक आढळत असल्याने सांधेदुखीपासून मुक्ती मिळते.
मटारमध्ये आढळत असलेल्या ल्युटीन आणि झेक्साथिममुळे डोळ्यांना अधिक फायदे होतात.
आयर्न कॅल्शियम आणि फॉलिक अॅसिडसोबतच मटारमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक आढळतात.
मटारला स्क्रीन फ्रेंडली म्हटले जाते. कारण त्यात व्हिटॅमिन बी, सिक्स सी आणि फोलेट असते.