sandeep Shirguppe
कडुलिंबाच्या रसाचे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात. याचे नियमीत सेवन उपयुक्त ठरेल.
रक्तातील साखर नियंत्रण करायचे असल्यास कडुलिंबाच्या रसाचे सेवन फायद्याचे ठरेल.
कडुलिंबाचा रस पचन सुधारण्यास मदत करतो, बद्धकोष्ठता कमी करतो.
यकृत आणि मूत्रपिंडाला स्वच्छ करण्यास मदत कडुलिंबाचा उपयोग होतो.
कडुलिंबाच्या रसाचे सेवन केल्याने त्वचेची चमक वाढते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
चयापचय वाढवण्यासाठी कडुलिंबाच्या रसाचा उपयोग होतो याने वजन कमी होण्यास मदत होते.
कडुलिंबाचा रस जखमेवर लावल्यास जखम लवकर वाळून भरून येते.