sandeep Shirguppe
केसर दूध पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. केसरला गोल्डन स्पाइस म्हणूनही ओळखले जाते.
केसर बहुमूल्य मसाला असून ओळखला जातो. याचा पुर्वापार वापर आयुर्वेदात केला जातो.
रक्ताभिसरण सुधारण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास केसर दुधाची मदत होते.
केसर दूध हृदयरोगाचा धोका कमी करण्यास फायद्याचे मानले जाते.
गर्भवती महिलांना नियमीत केसर दूध पिण्याचा सल्ला दिला जातो, हे आरोग्यासाठी चांगले असते.
केसर दूध रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास अत्यंत उपयुक्त मानली जाते.
त्वचेला पोषण, हायड्रेशन आणि नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी केसर दूध उपयुक्त ठरते.
दूध उकळवा. त्यात साखर, वेलची पावडर आणि केशर घाला. काही मिनिटे उकळून गार झाल्यावर दूध प्यावे.