Onion Juice : रोज १० मिली कच्च्या कांद्याचा रस प्या अन् पाहा कमाल

sandeep Shirguppe

कांद्याचा रस

कांद्याचा रस पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Onion Juice | agrowon

पचन सुधारणे

रिकाम्या पोटी कांद्याचा रस प्यायल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते.

Onion Juice | agrowon

दाहक विरोधी गुणधर्म

कांद्याच्या रसात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होते.

Onion Juice | agrowon

सांधेदुखी

सांधेदुखीमुळे होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कांद्याचा ज्यूस उपयुक्त आहे.

Onion Juice | agrowon

छातीत श्लेष्मा

छातीत श्लेष्मा जमा झाल्यामुळे होणाऱ्या समस्यांवर कांद्याचा रस उपयुक्त ठरतो.

Onion Juice | agrowon

अनिद्रा

निद्रानाशाच्या रुग्णांसाठी दररोज १० मिली कच्च्या कांद्याचा रस पिण्याची शिफारस केली जाते.

Onion Juice | agrowon

शरीरातील विषारी पदार्थ

कांद्याचा रस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो.

Onion Juice | agrowon

अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म

कांद्याच्या रसात सल्फर, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने आरोग्यासाठी फायदे मिळतात.

Onion Juice | agrowon
आणखी पाहा...