Honey : अरोग्यासह चेहऱ्यावर मध लावण्याचे आहेत अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

मध

मध आपल्या आरोग्यासाठी फायदेशील असून सकाळी कोमट पाण्यातून मध आणि लिंबू पाणी घेतल्यास अनेक फायदे मिळतात

Honey | Agrowon

हृदयाचे आरोग्य

जसे मधामध्ये असलेले अँटीमाइक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.

Honey | Agrowon

खोकल्यापासून आराम

जखमा बरे करण्याची आणि घसा खवखवणे आणि खोकल्यापासून आराम देण्याची मधाची क्षमता मधात असते.

Honey | Agrowon

पचनक्रिया

मध पचनासाठी चांगला असून ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, गॅसचा त्रास असणाऱ्यांनी मधाचा वापर केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते

Honey | Agrowon

ब्युटी टिप्स

पण ब्युटी टिप्ससाठी मधाचा वापर केल्यास आपली सुंदरता वाढवण्यासाठी मदत होते. हे माहित आहे का?

Honey | Agrowon

काळे किंवा भुरे डाग

काळे किंवा भुरे डाग घालवण्यासाठी २ चमचे मध आणि लिंबू रसाचे मिश्रण चेहऱ्यावर २० मिनिटे अप्लाय केल्यास साफ होईल

Honey | Agrowon

सुरुकुत्या

चेहऱ्यावर सुरुकुत्या पडल्याने कमी वयात म्हातारपण येते. अशा वेळी मध आणि विटामिन ई कैप्सूलचा वापर सुरुकुत्या कमी करतात.

Honey | Agrowon

Poultry Management : पावसाळ्यात असं करा पोल्ट्री व्यवस्थापन