Coconut Oil : रोज रात्री पायाला खोबरेल तेल लावून झोपा, महिन्यात फरक जाणवेल

sandeep Shirguppe

खोबरेल तेल

खोबरेल तेल पायाला लावण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याने रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते.

Coconut Oil | agrowon

नैसर्गिक मॉइश्चरायझर

खोबरेल तेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, ज्यामुळे पाय मऊ आणि चमकदार होतात.

Coconut Oil | agrowon

त्वचेतील भेगा जातील

नियमित मालिश केल्याने पायांच्या त्वचेतील भेगा कमी होतात आणि त्या लवकर बरी होतात.

Coconut Oil | agrowon

रक्ताभिसरण सुधारते

खोबरेल तेलाने पायाला रात्री झोपताना मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

Coconut Oil | agrowon

ताण कमी होतो

खोबरेल तेलाने मालिश केल्याने पायातील स्नायूंची ताण कमी होते, ज्यामुळे आराम मिळतो.

Coconut Oil | agrowon

पायाचे गोळे कमी होतील

झोपण्यापूर्वी कोमट खोबरेल तेलाने नियमित पायाची मसाज केल्याने पायात येणार गोळे कमी होतात.

Coconut Oil | agrowon

पायाची सूज कमी होते

खोबरेल तेलाच्या मसाजामुळे पायांमध्ये पाणी साचल्याने येणारी सूज आटोक्यात राहण्यासाठी मदत होते.

Coconut Oil | agrowon

एक्युप्रेशर पॉइंट्स सक्रिय

नारळाच्या तेलाने पायाची मालिश केल्याने पायांच्या तळव्यावरील एक्यूप्रेशर पॉइंट सक्रिय होतात.

Coconut Oil | agrowon
आणखी पाहा...