Cardamom Health : रोज २ वेलची खाऊन पाणी प्या, महिन्यात दिसेल फरक

sandeep Shirguppe

वेलची फायदे

तोळ्यावर विकली जाणाऱ्या वेलचीचे भल्या मोठ्या शरिराला मोठे फायदे आहेत.

Cardamom Health | agrowon

स्वाद वाढवण्यासाठी

चहामध्ये किंवा मसालेभातात स्वादासाठी व सुवासासाठी वेलचीचा वापर करतात.

Cardamom Health | agrowon

अनेक पोषक घटक

वेलचीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडेंट्स आढळतात.

Cardamom Health | agrowon

पचन सुधारते

वेलची खाल्याने एंजाइम्सचे सिकरिशन स्टिम्यूलेट होतात ज्यामुळे पचन होण्यास मदत होते.

Cardamom Health | agrowon

तोंडाची दुर्गंधी दूर होते

रोज एक वेलची चावून खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि फ्रेश वाटते.

Cardamom Health | agrowon

रक्ताभिसरण सुरळीत

वेलचीमुळं शरीरातील सर्व नसांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होते. वेलची खाल्ल्याने रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.

Cardamom Health | agrowon

शरीर डिटॉक्स

वेलची खाल्ल्याने युरिनचा फ्लो वाढतो आणि बॉडी डिटॉक्स होते.

Cardamom Health | agrowon

केस मजबूत

रोज २ वेलच्या खाऊन पाणी प्यायल्यास केस मजबूत होतात. केस गळतीही थांबते.

Cardamom Health | agrowon
आणखी पाहा...