sandeep Shirguppe
अनेकांना सकाळी व्यायाम करणे किंवा फिरायला जाणे अशक्य होते.
यासाठी सायंकाळी फिरायला गेल्यास अनेक फायदे मिळतात.
अभ्यासकांच्या मतानुसार सूर्यास्तावेळी फिरण्याला सनसेट वॉक म्हणतात. याने आरोग्या सुधारण्यास मदत होते.
दिवभरात आलेला थकवा, ताणतणाव दूर करण्यासाठी सनसेट वॉक उपयुक्त ठरेल.
सुंदर दृश्य, थंड वारा आणि चालताना दिसणारा प्रकाश यामुळे खराब मूडदेखील सुधारू शकतो.
रात्रीच्या जेवणापूर्वी थोडे फिरायला गेल्याने पचनसंस्था निरोगी राहते.
फिरायला जाण्याने शरीरात ऊर्जा वाढते, त्यामुळे कोणतेही काम करण्यास आळस वाटत नाही.
निसर्गामुळे तुमची सर्व नकारात्मकता नाहीशी होईल.