Raisin Water : रोज बेदाण्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

बेदाणे

बेदाणे हे द्राक्षांना सुकवून बनवले जातात. यामुळे जे फायदे द्राक्षांमधून मिळतात. यापेक्षा अधिक बेदाणेमधून मिळतात

Raisin Water | agrowon

पोषक घटक

बेदाण्यांमधे ब, क जीवनसत्त्व, लोह, पोटॅशिअम, अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस सारखे पोषक घटकांसह खनिजांसोबतच फायबरही मिळते

Raisin Water | agrowon

त्वचेवरील सुरकुत्या

बेदाणे थेट खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. फक्त याचे पाणी रोज सकाळी प्यायला हवे

Raisin Water | agrowon

पचन आणि मेटॅबॉलिज्म

बेदाणेचे पाणी दररोज प्याले तर पचन, मेटॅबॉलिज्म व्यवस्थित होण्यास मदत मिळते. यामुळे शरीर फिट राण्यास मदत मिळते

Raisin Water | agrowon

तापात गुणकारी

तापात बेदाणे पाण्याच्या सेवनाने जर्मीसाइडल, ऍन्टी बॉयटिक व ऍन्टी ऑक्‍सीडंट त्तवे मिळतात. यामुळे ताप कमी होतो.

Raisin Water | agrowon

थकव्याचा त्रास

बद्धकोष्ठता, ऍसिडीटी किंवा थकव्याचा त्रास होत असल्यास बेदाणे पाणी फार उपयोगी ठरते

Raisin Water | agrowon

अ‍ॅनेमिया आजार

शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अ‍ॅनेमिया आजार होण्याचे लक्षण असते. यावर भिजवलेल्या बेदाण्यांचे पाणी सहाय्यभूत ठरते

Raisin Water | agrowon

Jaggery Tea : मायग्रेनची समस्येवर उपाय गुळाचा चहा