sandeep Shirguppe
तुमचे पोट खराब झाले असेल आणि जुलाबाचा त्रास होत असेल तर कात खाल्ली पाहिजे.
कात पारंपरिक औषध आणि पान खाताना वापरले जाते. कात खाण्याचे अनेक फायदे आहेत.
कात खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होते. तसेच पोटाचे आजार दूर होतात.
कात तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करता यामुळे तोंडाची दुर्गंध दूर होण्यास मदत होते.
कात दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे शरिरातील वेदना कमी करण्यास मदत करतो.
कात अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त आहे, ज्यामुळे शरीरातील हानिकारक रेणू नष्ट होतात.
पान खाताना कात, चुना आणि सुपारी एकत्र घेतल्याने चव वाढते आणि पचनक्रिया सुधारते.
काही लोकांना कात खाल्ल्याने अस्वस्थ वाटू शकते, म्हणून तो मर्यादित प्रमाणातच खावा.