sandeep Shirguppe
उन्हाळ्यात सोलकढी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
सोलकढीमध्ये कोकमसह पचनास मदत करणारे घटक असल्याने रोज प्यावे.
उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी सोलकढी एक उत्तम पेय आहे.
सोलकढी डोकेदुखी, घसा दुखणे आणि त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत करतात.
सोलकढीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला हानिकारक घटकांपासून वाचवतात.
सोलकढी आम्लपित्त कमी करण्यासाठी मदत करते.
सोलकढी प्यायल्याने शरीरात पाण्याची पातळी वाढते, ज्यामुळे निर्जलीकरण टाळता येते.
सोलकढीमध्ये पोटॅशियम असते, जे हृदयासाठी चांगले असते.