Neem Benefits : रिकाम्या पोटी कडुलिंबाचे सेवन केल्यास होतील 'हे' फायदे

sandeep Shirguppe

औषधी कडुलिंब

आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.

Neem Benefits | agrowon

रिकाम्या पोटी खा

आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे सेवन केल्यास शरीरातील अर्धे आजार बरे होतात.

Neem Benefits | agrowon

ब्लड शुगर कंट्रोल

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाणे. रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

Neem Benefits | agrowon

रक्त शुद्ध करते

कडुलिंब रक्तातील टॉक्सिन बाहेर काढून रक्त डिटॉक्सिफाय करते. रक्त शुद्धीकरणास याचे फायदे होतात.

Neem Benefits | agrowon

पोटासाठी फायदेशीर

कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने ऍसिडिटी आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.

Neem Benefits | agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढेल

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास सर्दी, खोकला यांसारखे आजार बरे करण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त आहेत.

Neem Benefits | agrowon

असे करा सेवन

कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्यातून काढलेला रस साधारणपणे सेवन केला जातो.

Neem Benefits | agrowon

भातासोबत खा

कडुनिंबाची पानं तव्यावर कोरडी भाजून, हाताने मॅश करून, लसूण आणि मोहरीचं तेल घालून भातासोबत खाऊ शकता.

Neem Benefits | agrowon
आणखी पाहा...