Addhar card : अनिवार्य असणारे आधार कार्डचेही प्रकार असतात? माहित आहे का?

Aslam Abdul Shanedivan

अनिवार्य असे आधार कार्ड

आपला रेल्वे प्रवास आसो किंवा एखादी परिक्षा तेथे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड मागितले जाते. ते अनेक ठिकाणी अनिवार्य झाले आहे.

Addhar card | agrowon

आधारकार्डचे प्रकार

आपल्या देशात आधारकार्ड अनिवार्य झाले असून तो ओळखीचा पूरावा म्हणून मागितले जाते. पण याचे चार प्रकारचे असतात हे आधी आपल्याला माहिती होते का?

Addhar card | agrowon

आधार पत्र

यावर जारी केल्याची तारीख आणि QR कोड असतो. जे मोफत अपडेट करता येते. तर हे आपल्याला पोस्टाने मिळते. तर खराब किंवा फाटल्यास ते नवीन मिळवता येते.

Addhar card | agrowon

पीव्हीसी कार्ड

आधार पीव्हीसी कार्ड ही आधारची नवीन आवृत्ती असून ते सामान्य आधार कार्डापेक्षा मजबूत असते. जे स्पीड पोस्टद्वारे मिळते. तर 50 रुपये शुल्कासह uidai.gov.in किंवा Resident.uidai.gov.in जाऊन हे मागऊ शकतो.

Addhar card | agrowon

ई-आधार

ई-आधार हे आधारचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे. ई-आधारमध्ये पासवर्ड आणि QR कोड असतो. जे आपण मोबाइल नंबर वापरून मिळवू शकतो. ही विनाशुल्क सेवा आहे.

Addhar card | agrowon

mAadhaar

M आधार हे uidai ने तयार केले आहे. जे एक मोबाइल अॅप आहे. ज्यावरून आपल्याला mAadhaar मोफत डाउनलोड करता येते.

Addhar card | agrowon

India Gate Basmati Rice : ताटाची शान वाढणारा बासमती आला कोठून माहित आहे का?

आणखी पाहा